पाटोळे माहिती
पाटोळे हे गाव सिन्नर तालुक्यातील सिन्नर पासून दक्षिण दिशेस अवघ ८ कि.मी. अंतरावर असून २७१४लोकसंख्या असलेले एक छोटेस गाव पूर्वेस पुरातन जोगेश्वरी माता मंदिर आहे.व खंडेराव महाराज मंदिर आहे. तसेच गावच्या ४ हि बाजूने गावातील लोकांची टमाटे,मका,वटाणा,व भाजीपाला,हे पिक असतात आमचे छोटेसे पण स्वताचे महत्व जपून असलेल गाव गावातील लोकाना बाजार व खरेदीसाठी सिन्नर येथे जावे लागते गावातील एकूण कुटुब संख्या ४१५ असून गाव छान झाडा झुडपांनी बहरलेले आहे.